Chal Re Amba Sarr Sarr Sarr
ब्रूम’वरून आकाशात उडणाऱ्या हॅरी पॉटरसारखी या गोष्टीतली मुलगीही उडत जाते तेही चक्क आंब्यावर बसून ! सर सर, सर्र कुठे माहितेय ? दूरच्या पऱ्यांच्या राज्यात ! या प्रवासात तिला एक काळा पक्षी मदत करतो, तिची चेटकिणींशी गाठ पडते, आणि ती वादळातही सापडते, माहितेय…! आणि या गोष्टीत बरंच काही घडतं… मजेशीर, थरारक आणि कल्पनेच्या राज्यात नेणारी एका मुलीची ‘अॅडव्हेंचरस’ गोष्ट… चल रेऽ आंब्याऽ सर सर, सर्रऽ
Product Information
Product Information
Shipping & Returns

Original: $2.14
-70%$2.14
$0.64Product Information
Product Information
Shipping & Returns
Shipping & Returns
Description