Jag Badaltana : Jagatik Nav Rachanche Antarang
* जग एकमेकांशी जोडले जात आहे. भारत जागतिक अर्थव्यवस्थेचा भाग बनत आहे. त्यामुळे जगातील मोठ्या घडामोडींचा परिणाम भारतावर होणे, अनिवार्य आहे. तो परिणाम नेमका कसा, याचे विश्लेषण म्हणजे, जग बदलताना हे पुस्तक! * जागतिक रचना बदल ही एक संथ पण निश्चितपणे पुढे जाणारी प्रक्रिया असते. जगातील त्या-त्या वेळी घडणाऱ्या घडामोडींना येऊ घातलेल्या बदलांचे आयाम असतात. त्याची समर्पक मांडणी लेखक श्रीराम पवार यांनी केली आहे. * जागतिक बदलांमध्ये राष्ट्रे आणि त्याचे नेतृत्व करणारे त्या-त्या वेळेचे नेते यांच्या धारणा, भूमिका यांना महत्त्व असते. या नेत्यांच्या धोरणांचे विवेचन यामध्ये आहे. * चीनच्या स्पर्धेच्या झळा अमेरिकेला भारताकडे खेचणाऱ्या आहेत. तर युक्रेनच्या युद्धाने भारत-रशिया संबंधांचे आयाम बदले आहेत. ते कसे यांची उत्तरे देणारे पुस्तक! पश्चिम आशियातील तणाव, संघर्ष अर्थकारणात उलथापालथ घडवतात, तेव्हा त्याचे परिणाम अटळ असतात; अशा घडामोडींचा अर्थ व परिणाम समजून घेण्याचा आणि मांडण्याचा प्रयत्न या पुस्तकातून केला आहे.लेखकाविषयी माहिती : श्रीराम पवार हे पत्रकार व राजकीय विश्लेषक आहेत. कोल्हापूरच्या शिवाजी विद्यापीठात प्रोफेसर ऑफ प्रॅक्टिस म्हणून कार्यरत आहेत. पत्रकारिता क्षेत्रात २८ वर्षे विविध पदांवर त्यांनी काम केले आहे. ते सकाळ माध्यम समूहाचे संचालक-संपादक होते. राजकीय, सामाजिक, सहकार, आर्थिक क्षेत्रांसह नागरीकरण, पर्यावरण, दहशतवाद आदी विषयांवर ते सातत्याने लेखन करत असून, शोधपत्रकारिता आणि विश्लेषणात्मक लेखनासाठी ते परिचित आहेत. मोदी २.० (भाग १ ते ३), अस्वस्थ पर्व, मोदीपर्व, धुमाळी, राजपाठ, जगाच्या अंगणात, ड्रॅगन उभा दारी, या पुस्तकांचे लेखन त्यांनी केले आहे. तसेच संवादक्रांती या पुस्तकाचे संपादन त्यांनी केले आहे.
Product Information
Product Information
Shipping & Returns

Original: $2.19
-70%$2.19
$0.66Product Information
Product Information
Shipping & Returns
Shipping & Returns
Description