✨ New Arrivals Just Dropped!Explore
HomeStore

Pramanikahi Sundarahi

Product image 1

Pramanikahi Sundarahi

Pramanikahi Sundarahi

‘अनुवाद म्हणजे भरतकाम केलेल्या कापडाची उलटी बाजू...’‘अनुवाद म्हणजे दुधाची तहान ताकावर भागवणे...’‘अनुवाद म्हणजे मूळ लेखनकृती वाचता येत नाही, याबद्दल मिळालेला दिलासा...’‘अनुवाद हा तरुण स्त्रीसारखा असतो; सुंदर असेल, तर प्रामाणिक नसतो आणि प्रामाणिक असेल, तर सुंदर नसतो...’या आणि अशा अनेक वचनांनी अनेक शतके अनुवादित साहित्याची बदनामी केली आहे.पण, कुशल अनुवादक जेव्हा अनुवाद-प्रक्रियेची सर्व पथ्ये पाळून जबाबदारीने एखादी साहित्यकृती अनुवादतो, तेव्हा त्याचा अनुवाद मूळ लेखनाशी प्रामाणिकही br>राहतो आणि लक्ष्य भाषेत सौंदर्याची अनुभूतीही देतो. हे शिवधनुष्य कसे पेलायचे, हे सोदाहरण स्पष्ट करणारे पुस्तक -.

$2.15
Pramanikahi Sundarahi
$2.15

Product Information

Shipping & Returns

Description

‘अनुवाद म्हणजे भरतकाम केलेल्या कापडाची उलटी बाजू...’‘अनुवाद म्हणजे दुधाची तहान ताकावर भागवणे...’‘अनुवाद म्हणजे मूळ लेखनकृती वाचता येत नाही, याबद्दल मिळालेला दिलासा...’‘अनुवाद हा तरुण स्त्रीसारखा असतो; सुंदर असेल, तर प्रामाणिक नसतो आणि प्रामाणिक असेल, तर सुंदर नसतो...’या आणि अशा अनेक वचनांनी अनेक शतके अनुवादित साहित्याची बदनामी केली आहे.पण, कुशल अनुवादक जेव्हा अनुवाद-प्रक्रियेची सर्व पथ्ये पाळून जबाबदारीने एखादी साहित्यकृती अनुवादतो, तेव्हा त्याचा अनुवाद मूळ लेखनाशी प्रामाणिकही br>राहतो आणि लक्ष्य भाषेत सौंदर्याची अनुभूतीही देतो. हे शिवधनुष्य कसे पेलायचे, हे सोदाहरण स्पष्ट करणारे पुस्तक -.

You may also like

-70%
Thumbnail 1

Narayanrao Peshvyanchi Hatya

$2.28

$0.68

-70%
Thumbnail 1Thumbnail 2

Karl Marx

$3.19

$0.96

-70%
Thumbnail 1Thumbnail 2

#Gypsy

$2.28

$0.68

-70%
Thumbnail 1

Red Light Diaries...Gouhar

$2.74

$0.82

-70%
Thumbnail 1Thumbnail 2

Nangi

$3.37

$1.01

-70%
Thumbnail 1

Maharani Yesubai

$3.47

$1.04

-70%
Thumbnail 1

Rajmata Jijau

$2.15

$0.64

-70%
Thumbnail 1

Outlive

$3.65

$1.09

-70%
Thumbnail 1

Every Thing Is Fucked

$2.73

$0.82

Thumbnail 1

The Daily Dad Marathi Aai-Babansathi Palaktwache Kanmantra

$3.65

-70%
Thumbnail 1

Unbox Your Life!

$2.73

$0.82

Thumbnail 1

Shivsutra

$2.64