✨ New Arrivals Just Dropped!Explore
HomeStore

Tee Dogh

Product image 1

Tee Dogh

Tee Dogh

ती दोघं! वेगवेगळ्या स्वभावांची... वेगवेगळ्या काळातील... नातं एकच - पती-पत्नी, नर-मादी, प्रियकर-प्रेयसीचं ! पण भावबंध अनेकविध ! कधी यौवनाचं, सौंदर्याचं आकर्षण कधी तिचं विशाल आईपण कधी त्याच्या मनाचं मोठेपण कधी त्याचं फक्त व्यवहारी मन कधी दोघाचं एकमेकांत विरघळून जाणं कधी एकमेकांना पुरतं ओळखून असणं कधी त्रिकोण प्रेमाचा, कधी खेळ दुर्दैवाचा कधी न संपणारं रितेपण, तर कधी जगावेगळं समर्पण कधी प्रेमाला झालर मनमोकळेपणाची कधी किनार काळी, संशयाची, प्रतारणेची कधी ती दोघं फक्त समांतर रेषा, कधी शब्दावरण फक्त डोळ्यांचीच भाषा कधी ओढ फक्त शरीराची - भोगवादी कधी ती दोघं फक्त नर आणि मादी... क्वचित इतर कोणतंही नातं इतकं विविधरंगी असेल... हे नातं व्यक्त करणारी भाषा काळानुरूप, संदर्भ आणि प्रसंग त्या त्या वेगळ्या सामाजिक संकेतानुसार! पण ‘भावना’ त्याच... आदिम! एकविसाव्या शतकात वावरणार्या तरुण-तरुणींसाठी नात्यांचे अर्थच धूसर झाले आहेत. भारतीय परंपरांचे, संस्कृतीचे काठ लेवून वाहणारा हा कथांचा ओघ कदाचित हे नातं समजून घेण्यासाठी मन सुस्नात करील...

$0.64

Original: $2.15

-70%
Tee Dogh

$2.15

$0.64

Product Information

Shipping & Returns

Description